सांगोला प्रतिनिधी-
गावकऱ्यांच्या प्रेमळ प्रतिसादाने आणि आपुलकीच्या स्वागताने मन भारावून गेले. प्रत्येक घरात, प्रत्येक माणसाशी संवाद साधत गावाच्या समस्या, गरजा आणि विकासाबाबत मनमोकळ्या चर्चा झाल्या.
मेडशिंगी मांजरी वाकी (घेरडी)गावाचा सर्वांगीण विकास, शेतकरी, युवक, महिला, कष्टकरी नागरिक यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर प्रामाणिक काम करण्याचा विश्वास गावकऱ्यांना दिला.
“तुमचा विश्वास हाच आमचा खरा बळ आहे” या भावनेतून मतदारांचे आशीर्वाद घेत पुढील वाटचाल सुरू आहे. वाणी चिंचल गावाने दिलेला पाठिंबा नक्कीच परिवर्तनाची नवी दिशा देईल.
*#यशराजे_साळुंखे_पाटील #जवळा_जिल्हा_परिषद #युवा_नेतृत्व*




