सांगोला वार्ताहर :-
प्राथमिक शाळेची गुणवत्ता, पटसंख्या वाढ, हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्ता तसेच भौतिक सुविधांच्या उन्नतीसाठी सर्व संबंधित घटकांना एकत्र आणून सहविचार सभा आयोजित करणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजे आयु. सज्जन सिंधू श्रीधर मागाडे.

“गावाच्या शिक्षणाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय…!
जवळा ता. सांगोला येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी, पटसंख्या वृद्धीसाठी आणि शाळांच्या भौतिक सुविधांच्या उन्नतीसाठी सहविचार सभा घेऊन नवा आदर्श निर्माण करणारे महाराष्ट्रातील पहिले सरपंच आयु. सज्जन सिंधू श्रीधर मागाडे यांना मनःपूर्वक सलाम.” 🌹📚🏫




