सांगोला वार्ताहर
महाराष्ट्रात विकासासाठी सुप्रसिद्ध असलेल्या जवळा गावचे निर्भय, निष्कलंक, उच्चशिक्षित, लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक,
आदरणीय सरपंच आयु. सज्जनजी मागाडे सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎂💐
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अधिकाधिक यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासाची वाटचाल अधिक वेगाने होत राहो.
गावाच्या विकासाची ओळख!
जनतेचा नेता, गावाचा आधारस्तंभ – आमचा सरपंच.
कामातून ओळख, जनतेच्या मनात स्थान – आमचा सरपंच.
गावाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर – आमचा सरपंच.
लोकसेवा हाच धर्म, विकास हाच संकल्प.
गावाचा अभिमान, जनतेचा विश्वास – आमचा सरपंच.
नेतृत्व, विकास आणि विश्वास यांचे प्रतीक.”गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे, जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणारे आमचे सरपंच साहेब. 💐”
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा! 🎉🎊



