सांगोला प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याचे किंगमेकर आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या मातोश्री ह.भ.प. शारदादेवी (काकी)बापूसाहेब साळुंखे पाटील यांचे स्मारकास धावती भेट दिली.
यावेळी युवा नेते मा. यशदादा साळुंखे पाटील,सांगोला भाजपचे जेष्ठ नेते मा. बाळासाहेब एरंडे (मालक), उद्योगपती मा. बाळासाहेब काटकर,वाढेगाव सरपंच मा. नंदकुमार दिघे, कोळा जि.प. सदस्य ॲड. सचिन देशमुख,मा. पोपट गडदे, मा. सुनिल आबा साळुंखे, मा.अरुण भाऊ घुले,मा. बाबासाहेब इमडे, मा. विठ्ठल गयाळी,मा. नारायण भाऊ गावडे, जवळे गावचे सरपंच आयु. सज्जन मागाडे सर आदी उपस्थित होते.आणि त्यावेळी ट्रस्ट मार्फत मोफत सुरु असलेल्या अकेडमी मधील मुला मुलींनी पालक मंत्र्याची भेट घेतली.व त्यांची विचारपूस गोरे साहेबांनी केली.
एवढ्या धावपळीतून वेळ दिल्याबद्दल गोरे साहेबांचे जवळे गावच्या जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.






