ठरवून केलेल्या पराभवाला पराभव म्हणता येणार नाही….

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

सांगोला प्रतिनिधी,

       सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या जवळा जिल्हा परिषद गटाची निवडणूक पार पडली. यामध्ये ॲड.सुर्यादित्य उर्फ यशदादा साळुंखे – पाटील यांचा अल्प मताने पराभव झाला.

           समोरचे महायुतीचे उमेदवार श्री.अतुल प्रभाकर पवार या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी व एका 24 वर्षाचे युवा नेतृत्व ॲड. सुर्यादित्य उर्फ यशदादा यांचा पराभव करण्यासाठी सांगोला, सोलापूर तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच नेत्यांना एक व्हावं लागलं.ते सर्व एक होऊनही मेळ बसेना.

त्यावेळी एका जवळच्याच अदृश्य नेत्याने आतून प्रचार करायला सांगून पराभव केला.

लढून केलेल्या पराभवाला पराभव म्हणता येईल. परंतु ठरवून व षड्यंत्र करून केलेल्या पराभवाला पराभव म्हणता येणार नाही. असे जनतेतून व प्रामाणिक कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.

टीपया पराभवाचा नक्कीच विचार केला जाईल…

 

 

संपादक - दिपक गोपिनाथ कांबळे Mob -9561769601  
For Feedback - dknirbhidnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon